An Introduction to Indian
Government Accounts and Audit चे मराठी भाषांतर “भारत सरकारच्या लेखा व लेखा परीक्षणाचा
परिचय” सादर करताना आनंद होत आहे. सदर ई-बुक निर्मीतीचा कोणताही
व्यवसायिक हेतु नसुन केवळ अभ्यासासाठी हे पुस्तक मोफ़त उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
www.lekhamitra.blogspot.com
या वेबसाईटवर मार्गदर्शिका या टॅबमध्ये हे पुस्तक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच
@lekhamitra या टेलीग्राम चॅनेलवर उपलब्ध करण्यात आले आहे.